या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वत: चा रोजगार सुरू करण्यासाठी १०-२५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे. आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने पीएमईजीपी योजना सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना PMEGP लोन योजनेचा लाभ घेता येणार आहे


पीएमजीपी योजना 2023 म्हणजे काय ?
पीएमजीपी योजना 2023, हि योजना म्हणजे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, व्यवसायिक कर्जाशी जोडलेला एक सबसिडी लिंक कार्यक्रम आहे, हि योजना किंवा कार्यक्रम भारत सरकारच्या सूक्ष्म लघु, आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या संबंधित म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना 2023 या योजनेचा संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी खादी आणि ग्राम उद्योग आयोग (KVIC) हि संस्था नोडल एजन्सी म्हणून काम करते. त्याचप्रमाणे या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी राज्य स्तरांवर KVIC आणि KVIB व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून करण्यात येते.
प्रधानमंत्री रोजगार योजना 2023 योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख ते 25 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, या योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण किंवा शहरातील तरुणांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी व्यवसाय कर्ज घेता येई
PMEGP योजना पात्रता निकष
या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार खालीलप्रमाणे बाबी लक्षात घेऊन पात्रता निकष किंवा योजनेची अंमलबजावणी होईल
राज्याचे मागासलेपण
राज्याची लोकसंख्या
पारंपारिक कौशल्ये आणि कच्च्या मालाची उपलब्धता
राज्यातील बेरोजगारी
या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 प्रकल्प मंजूर करण्यात येतील
या योजनेच्या अंतर्गत महिला, SC, ST, OBC, शारीरिकदृष्ट्या अपंग, आणि NER अर्जदारांना अधिक अनुदान देण्यात येईल
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेची संपूर्ण प्रक्रिया शासनाने ऑनलाइन केली आहे
या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण प्रक्रिया, अर्ज करण्यापासून तर खात्यात पैसे जमा होई पर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.


PMEGP योजना 2023 ठळक मुद्दे
योजनेचे नावप्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)
व्दारा सुरुवात केंद्र सरकार
योजनेची तारीख 15 ऑगस्ट 2008
लाभार्थी नवीन लघु उद्योग
उद्देश्य देशातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्या माध्यामतून बेरोजगारी कमी करणे
विभाग सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
श्रेणी केंद्र सरकार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
वर्ष 2023



पीएमईजीपी योजना अंतर्गत कागदपत्र
१) अर्जदाराचे पण कार्ड
२) अर्जदाराचे आधार कार्ड
३) जात प्रमाणपत्र
४) पत्त्याचा पुरावा
५) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
६) मोबाइल नंबर
७) पासपोर्ट आकाराचा फोटो
८) प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया
देशातील ज्या तरुणांना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2023 अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करावे लागेल
या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल,
या होम पेजवर तुम्हाला PMEGP हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा, या पर्यायवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल
या पेजवर तुम्हाला PMEGP-E पोर्टल हा पर्याय दिसेल आणि याच पेजवर खाली Application For New Unit हा पर्याय दिसेल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला Online Application For Individual Applicant हा एक नवीन फॉर्म उघडेल
या उघडलेल्या अप्लिकेशन फॉर्ममध्ये, तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती जसे कि आधार कार्ड क्रमांक, अर्जदाराचे नाव, राज्य, जिल्हा, लिंग, पात्रता, मोबाइल क्रमांक, इ-मेल, पॅन कार्ड क्रमांक, जन्मतारीख, इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल
यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा डेटा सेव्ह करा या बटनवर क्लिक करा
त्यानंतर तुमच्या फॉर्म ची प्रिंट काढा आणि तुमच्या जवळच्या kvic किंवा kvib किंवा DIC मध्ये सबमिट करा, ज्या अंतर्गत तुम्ही कर्जासाठी अर्ज केला आहे, KVIC किंवा DIC व्दारे निवडलेल्या नोडल एजन्सी व्दारे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
यामध्ये जर तुमचा प्रकल्प निवडला गेला असेल तर तो बँकेकडे पाठवला जाईल, त्यासाठी तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्र बँकेत जमा करावी लागेल.
यानंतर बँक तुमच्या अर्जावर प्रक्रिया करेल आणि त्यानंतर ते तुमच्या प्रकल्पाच्या जागेवर तपासणी करतील, बँक कर्ज मंजूर करेल, यानंतर बँकेतून मंजुरी मिळून आणि KVIC किंवा DIC किंवा KVIB मध्ये सबमिट करावा लागेल.
त्यानंतर EDP प्रशिक्षण प्राप्त करावे लागेल आणि तसे प्रमाणपत्र KVIC किंवा DIC/KVIB मध्ये आणि बँकेत सबमिट करणे आवश्यक आहे, हि प्रक्रिया योग्य रीतीने पार पडल्यावर तुमची सबसिडी सरकारव्दारा बँकेला पाठवली जाईल.
PMEGP योजना अंतर्गत गैर-वैयक्तिकसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
PMEGP योजना अंतर्गत Non Individual साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
यानंतर तुम्हाला PMEGP Online Application For Non Individual या लिंक वर क्लिक करावे लागेल, किंवा या लिंकवर थेट क्लिक करा
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार श्रेणीची निवड करावी लागेल
आता तुम्ही श्रेणीची निवड करताच, अर्ज फॉर्म तुमच्यासमोर येईल

या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल
यानंतर तुम्हाला सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे अपलोड करावी लागतील
आता तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल
या प्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
PMEGP अंतर्गत दुसऱ्या कर्जासाठी अर्ज प्रक्रिया
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्यपृष्ठ उघडेल, या होम पेजवर तुम्हाला Aplication For 2nd Ioan हा पर्याय दिसून येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
यानंतर तुम्हाला ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडावा लागेल, तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल
त्यानंतर या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल
यानंतर तुम्हाला सर्व महत्वाचे कागदपत्रे अपलोड करावी लागतील
आता तुम्हाला Final Submit या बटनावर क्लिक करावे लागेल
या प्रकाराने तुम्ही दुसऱ्या कर्जासाठी अर्ज करू शकता
नोंदणीकृत अर्जदार लॉगिन
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला ''रजिस्टर्ड अप्लीकन्ट लॉगिन'' हा पर्याय दिसेल, या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
यानंतर तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
PMEGP प्रकल्प यादी डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल
या होम पेजवर तुम्हाला डाऊनलोड प्रोजेक्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण प्रोजेक्टची यादी दिसेल
यानंतर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार प्रोजेक्टच्या समोर दिलेल्या व्ह्युव या पर्यायावर क्लिक करावे लागेल
आता प्रोजेक्टच्या संबंधित माहिती तुम्हाला दिसून येईल
MSME DI यादी पाहण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
आता तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज ओपन होईल
आता तुम्हाला MSME DI LIST या पर्यायावर क्लिक करावे लागेल

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला MSME DI LIST pdf स्वरुपात दिसेल
यामध्ये तुम्हाला संबंधित माहिती दिसेल
PMEGP संभाव्य प्रकल्प पाहण्याची प्रक्रिया ( पोटेंशियल प्रोजेक्ट)
सर्व प्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
आता तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
यानंतर तुम्हाला ''पोटेंशियल प्रोजेक्ट'' या पर्यायावर क्लिक करावे लागेल
या लिंक वर क्लिक करताच तुमच्यासमोर पोटेंशियल प्रोजेक्टची सूची उघडेल
आता तुम्ही व्ह्युव या लिंकवर क्लिक करून प्रोजेक्ट संबंधित माहिती पाहू शकता
PMEGP मॉडल प्रोजेक्ट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,
आता तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला डाऊनलोड ''मॉडल प्रोजेक्ट'' या विकल्पावर क्लिक करावे लागेल
आता तुमच्यासमोर सर्व मॉडल प्रोजेक्टची सूची दिसून येईल

यानंतर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार व्ह्युव या पर्यायावर क्लिक करावे लागेल
यानंतर तुम्हाला डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करावे लागेल
अशा प्रकारे तुम्ही मॉडल प्रोजेक्टची सूची डाऊनलोड करू शकाल
PMEGP ऑनलाइन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन EDP या पर्यायावर क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला https://www.udyami.org.in/ या लिंकवर क्लिक करून पुढे जावे लागेल

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला Click here to continue या पर्यायावर क्लिक करावे लागेल

आता तुम्हाला EDP For PMEGP Beneficiary या पर्यायावर क्लिक करावे लागेल

यानंतर तुम्हाला PMEGP loan Beneficiary या पर्यायावर क्लिक करावे लागेल

आता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल, आणि वेरीफिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल, यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे कि तुमचे नाव, इ-मेल आयडी, मोबाइल नंबर, इत्यादी माहिती भरणें आवश्यक आहे.
आता तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील
त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा, आणि अशा प्रकारे तुम्ही EDP प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करू शकाल
PMEGP EDP प्रशिक्षण केंद्र लॉगिन प्रक्रिया
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला EDP ट्रेनिंग सेंटर या विकल्पावर क्लिक करावे लागेल

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला तुमचा युजरआयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
यानंतर तुम्हाला लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल
अशा प्रकारे तुम्ही EDP प्रशिक्षण केंद्रात लॉगिन करू शकता
स्कोरकार्ड सर्कुलर पाहण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला पीएमईजीपी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल

आता तुम्हाला स्कोरकार्ड सर्कुलर या पर्यायावर क्लिक करावे लागेल
यावर क्लिक करताच तुमच्यासमोर स्कोरकार्ड सर्कुलर PDF फॉर्म मध्ये दिसेल
तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड या विकल्पावर क्लिक करावे लागेल
यानंतर तुम्ही हे PDF फॉर्ममध्ये डाऊनलोड करू शकता
मॉडिफाइड ईडीपी सर्कुलर पाहण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल

या होम पेज वर तुम्हाला मॉडीफाइड इडीपी सर्कुलर च्या पायर्यावर क्लिक करावे लागेल
तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर PDF ओपन होईल
या PDF मध्ये तुम्ही मॉडीफाइड सर्कुलर पाहू शकता
तुम्हाला जर हे सर्कुअलर डाऊनलोड करावयाचे असेल तर तुम्ही हे सर्कुलर डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करावे लागेल
ऑनलाइन ईडीपी ट्रेनिंग सर्कुलर डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
यानंतर तुम्ह्माला ''ऑनलाइन ईडीपी ट्रेनिंग सर्कुलर'' वर क्लिक करावे लागेल

आता तुम्हाला डाऊनलोड ऑनलाइन ईडीपी ट्रेनिंग सर्कुलर या विकल्पावर क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल
आता या पेजवर तुम्हाला ऑनलाइन ईडीपी ट्रेनिंग सर्कुलर
यानंतर तुम्हाला जर हि फाइल डाऊनलोड करावयाची असेल तर तुम्हाला डाऊनलोड या विकल्पावर क्लिक करावे लागेल
बँक लॉगीन करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
यानंतर तुम्हाला बँक लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागेल
यानंतर तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
अशा प्रकारे तुम्ही बँक लॉगिन करू शकता
PMEGP एजन्सी लॉगिन
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल

आता मुख्यपृष्ठवर तुम्हाला एजन्सी लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
नंतर तुम्हाला एजन्सी लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
अशा प्रकारे तुम्ही एजन्सी लॉगिन करू शकाल
सूचना पाहण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला नोटिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल

यानंतर तुमच्यासमोर नोटिफिकेशनची यादी उघडेल
हि यादी PDF फाईल मध्ये ओपन होईल
या प्रकारे तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता
पीएमईजीपी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला तक्रार या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,

या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
आता तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
यानंतर तुम्हाला GRIEVANCES या पर्यायावर क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर तक्रार फॉर्म उघडेल
या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल
त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल
अशा प्रकारे तुम्ही तक्रार दाखल करू शकता
पीएमईजीपी MSME डॅशबोर्ड पाहण्याची प्रक्रिया
सर्व प्रथम तुम्हाला पीएमईजीपी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
त्यानंतर तुम्हाला MSME डॅशबोर्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल
या पेजवर तुम्हाला MSME डॅशबोर्ड पाहता तेईल
तक्रार अधिकृत लॉगिन करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला पीएमईजीपी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला तक्रार अधिकृत लॉगिन हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या मध्ये तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल
आता तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
अशा प्रकारे तुम्ही लॉगिन करू शकता
PMEGP डशबोर्ड पाहण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला पीएमईजीपी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल

यानंतर तुमच्यासमोर PMEGP डॅशबोर्ड हा पर्याय दिसेल या लिंकवर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या मध्ये तुम्हाला एक डॅशबोर्ड असेल
या पेजवर तुम्ही संबंधित माहिती तपासू शकता
पीएमईजीपी योजना फीडबॅक पाहण्याही प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला अर्जदारासाठी फीडबॅक फॉर्म हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,

या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल
यानंतर फीडबॅक फॉर्म तुमच्यासमोर उघडेल
या फीडबॅक फॉर्म मध्ये तुमच्या फीडबॅकसह विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल
यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा
अभिप्राय अहवाल पाहण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला फीडबॅक रिपोर्ट हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,

या होम पेजवर तुम्हाला फीडबॅक डिटेल हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
राज्यांच्यी यादी तुमच्यासमोर उघडेल
यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल
आता फीडबॅक तुमच्यासमोर उघडेल त्यावर क्लिक करा
आता संबंधित माहिती तुम्हाला दिसेल
तक्रारीची स्थिती पाहण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
या होम पेजवर तुम्हाला तक्रार हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,
या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल
यानंतर तुम्हाला तक्रार स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करावे लागेल
आता तुम्हाला तुमच्या तक्रारी संबंधित माहिती मिळेल
संपर्क लिस्ट पाहण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल

या होम पेजवर तुम्हाला संपर्क सूची हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
या संपर्क सूचीवर क्लिक करताच संपूर्ण यादी तुमच्यासमोर उघडेल
यामध्ये तुम्ही तुमच्या राज्यानुसार संपर्क माहिती शोधू शकता


देशा अंतर्गत रोजगार निर्माण करणे आणि देशातील बेरोजगारी कमी करणे हा विषय देशातील सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे, यासाठी सरकार आणि सरकारचे विविध विभाग देशामध्ये रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारचे कार्यक्रम राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवर राबवित आहे, केंद्र सरकार व्दारा PMEGP कार्यक्रम हा एक महत्वपूर्ण योजना आहे जी देशातील तरुणांना स्वतः चा स्वयंरोजगार निर्माण करण्याची संधी देतो, वाचक मित्रहो, या लेखात आम्ही PMEGP या योजने संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे, तरी या योजनेच्या संबंधित आपल्याला काही प्रश्न असतील तर अम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून विचारू शकता.

आमच्या लेखावर काही प्रश्न किंवा दृष्टिकोन मिळाला? आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.

मित्रनो आजची माहिती कशी वाटली या बद्दल नक्की कळवा , तसेच आशाच  नवीन योजने बद्दल  आम्हाला फोलो करा. ....................धन्यवाद