प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला सरकार कडून काही नियम बदलले जातात त्याच्या थेट परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होतो.अशातच एप्रिल महिन्यात काही बदल करण्यात आले आहेत.
या महिन्यात वाहन,दागिने ,विमा,गॅस दारामध्ये बदल होणार आहेत .
१) सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगाना विशिष्ठ ओळखपत्र (UDID) क्रमांक १ एप्रिलपासून आवश्यक असणार आहे.
2) 1 एप्रिलपासून मारुती ,टाटा,होंडा मोटर्स,हिरो मोटोक्रॉप यांसारख्या वाहन उत्पादन कंपन्या वाहनांमध्ये दरवाढ करणार आहेत.
३) या पुढे ६ अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच फक्त वैध ठरणार आहेत .
४) नियमाप्रमाणे दर महिन्याच्या सुरवातीला LPG आणि CNG निर्धारीत केले जातात.त्यामुळे LPG आणि CNG दरात सुधारणा होऊ शकते.
५) विमा POLICY चा प्रीमियम ५ लाखाहून जास्त असल्यास उत्पन्नावर कर लागणार आहे .
0 Comments